तेजस्विनीचा एक फोटो आणि त्या फोटोवरील तिने कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.यामध्ये फोटोत दिलखुलास हसताना तेजस्विनी दिसतेय . या फोटोसह तेजस्विनीने एक पोस्टसुद्धा शेअर केली आहे. तिने तिच्या हसण्याच्या स्टाइलबद्दल सांगितले आहेतेजस्विनी म्हणते perfect smile वगैरे नाही. आणि तसे दात ही नाहीत...मी हिरड्या दाखवून हसते. आणि त्याची मला अजिबात लाज वाटत नाही. सगळं कसं मोजून मापून करायचं ?? त्यातून हसणं...छे !!! आहे अशी आहे. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या...

#TejaswiniPandit #Tejaswini #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber